HW News Marathi
राजकारण

#Vidhansabha2019 | भाजपकडून ‘या’ आयारामांना उमेदवारी जाहीर

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (१ ऑक्टोबर) भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपच्या या पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या पक्षाच्या काही विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश नाही. तर विधानसभेच्या तोंडावर अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश सर्व आमदारांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. जाणून घेऊया भाजपकडून आगामी विधानसभेसाठी कोणाकोणाला संधी देण्यात आली आहे आणि कोणाकोणाला डावलण्यात आले आहे ?

विधानसभेकरिता भाजपची पहिली यादी जाहीर

1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस

2. कोथरुड – चंद्रकांत पाटील

3. शहादा – राजेश पडवी

4. नंदूरबार – विजयकुमार गावित

5. नवापूर – भारत गावित

6. धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती मनोहर भदाने पाटील

7. सिंदखेडा – जयकुमार रावल

8. रावेर – हरिभाऊ जावळे

9. भुसावळ – संजय सावकारे

10. जळगाव शहर – सुरेश भोळे

11. अंमळनेर – शिरीष चौधरी

12. चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण

13. जामनेर – गिरीश महाजन

14. मलकापूर – चैनसुख संचेती

15. चिखली – श्वेता महाले

16. खामगाव – आकाश फुंडकर

17. जळगाव (जामोद) – डॉ. संजय कुटे

18. अकोट – प्रकाश भारसाकळे

19. अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा

20. अकोला पूर्व – रणधीर सावरकर

21. मूर्तिजापूर – हरिश पिंपळे

22. वाशिम – लखन मलिक

23. कारंजा – राजेंद्र पटनी

24. अमरावती – सुनील देशमुख

25. दर्यापूर – रमेश बुंदिले

26. मोर्शी – डॉ. अनिल बोंडे

27. आर्वी – दादाराव केचे

28. हिंगणघाट – समीर कुणावार

29. वर्धा – डॉ. पंकज भोयर

30. सावनेर – डॉ. राजीव पोतदार

31. हिंगणा – समीर मेघे

32. उमरेड – सुधीर पारवे

33. नागपूर दक्षिण – मोहन मते

34. नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे

35. नागपूर मध्य – विकास कुंभारे

36. नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख

37. नागपूर उत्तर – डॉ. मिलिंद माने

38. अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

39. तिरोरा – विजय रहांगदळे

40. आमगाव – संजय पुरम

41. आरमोरी – कृष्णा गजभे

42. गडचिरोली – डॉ. देवराव होळी

43. राजुरा – संजय धोटे

44. चंद्रपूर – नाना श्यामकुळे

45. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

46. चिमूर – किर्तीकुमार भांगडिया

47. वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार

48. राळेगाव – अशोक उईके

49. यवतमाळ – मदन येरावार

50. आर्णी – डॉ. संदीप धुर्वे

51. भोकर – बापूसाहेब गोरठेकर

52. मुखेड – डॉ. तुषार राठोड

53. हिंगोली – तानाजी मुटकुळे

54. परतूर – बबनराव लोणीकर

55. बदनापूर – नारायण कुचे

56. भोकरदन – संतोष रावसाहेब दानवे पाटील

57.फुलंब्री – हरिभाऊ बागडे

58. औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

59. गंगापूर – प्रशांत बंब

60. चांदवड – डॉ. राहुल आहेर

61. नाशिक (मध्य) – देवयानी फरांदे

62. नाशिक (पश्चिम) – सीमा हिरे

63. डहाणू – प्रकाश धनारे

64. विक्रमगड – हेमंत सावरा

65. भिवंडी (पश्चिम) – महेश चौगुले

66. मुरबाड – किसन कथोरे

67. कल्याण (पूर्व) – गणपत गायकवाड

68. डोंबिवली – रवींद्र चव्हाण

69. मिरा भायंदर – नरेंद्र मेहता

70. ठाणे – संजय केळकर

71. ऐरोली – संदीप नाईक

72. बेलापूर – मंदा म्हात्रे

73. दहिसर – मनिषा चौधरी

74. मुलुंड – मिहिर कोटेचा

75. कांदिवली (पूर्व) – अतुल भातखळकर

76. चारकोप – योगेश सागर

77. गोरेगाव – विद्या ठाकूर

78. अंधेरी (पश्चिम) अमित साटम

79. विले पार्ले – पराग आळवणी

80. घाटकोपर (पश्चिम) – राम कदम

81. वांद्रे (पश्चिम) आशिष शेलार

82. सायन कोळीवाडा – कॅ. तमीळ सेल्वन

83. वडाळा – कालिदास कोळंबकर

84. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

85. पनवेल – प्रशांत ठाकूर

86. पेण – रविशेठ पाटील

87. शिरुर – बाबुराव काशिनाथ पाचर्णे

88. इंदापूर – हर्षवर्धन पाटील

89. पिंपरी चिंचवड – लक्ष्मण जगताप

90. भोसरी – महेश किसान लांडगे

91. वडगाव शेरी – जगदीश मुळीक

92. शिवाजीनगर – सिद्धार्थ पद्माकर शिरोळे

93. खडकवासला – भीमराव तापकीर

94. पर्वती – माधुरी मिसाळ

95. हडपसर – योगेश टिळेकर

96. पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे

97. कसबा पेठ – मुक्ता टिळक

98. अकोले – वैभव पिचड

99. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

100. कोपरगाव – स्नेहलता कोल्हे

101. नेवासा – बाळासाहेब मुरकुटे

102. शेवगाव – मोनिका राजळे

103. राहुरी – शिवाजीराव कर्डिले

104. श्रीगोंदा – बबनराव पाचपुते

105. कर्जत जामखेड – राम शिंदे

106 गेवराई – अ‍ॅड. लक्ष्मण पवार

107. माजलगाव – रमेश आडसकर

108. आष्टी – भीमराव धोंडे

109. परळी – पंकजा गोपीनाथराव मुंडे-पालवे

110. अहमदपूर – विनायक किसन जाधव-पाटील

111. निलंगा – संभाजी निलंगेकर

112. औसा – अभिमन्यू पवार

113. तुळजापूर – राणा जगजितसिंग पाटील

114. सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख

115. सोलापूर शहर दक्षिण – सुभाष देशमुख

116. वाई – मदन भोसले

117. माण – जयकुंमार गोरे

118. कराड दक्षिण – अतुल भोसले

119. सातारा – शिवेंद्रराजे भोसले

120. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक

121. इचलकरंजी – सुरेश हळवणकर

122. मिरज – सुरेश खाडे

123. सांगली – सुधीर गाडगीळ

127. शिराळा – शिवाजीराव नाईक

125. जत – विलासराव जगताप

भाजपकडून ‘या’ आयारामांना उमेदवारी

  • शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस – शिर्डी)
  • माण – जयकुंमार गोरे (काँग्रेस – माण-खटाव)
  • सातारा – शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी – सातारा जावळी)
  • तुळजापूर – राणा जगजितसिंग पाटील (राष्ट्रवादी-उस्मानाबाद)
  • अकोले – वैभव पिचड (राष्ट्रवादी-अकोले)
  • इंदापूर – हर्षवर्धन पाटील (काँग्रेस-इंदापूर)
  • वडाळा – कालिदास कोळंबकर (काँग्रेस-वडाळा)
  • ऐरोली – संदीप नाईक (राष्ट्रवादी-बेलापूर )
  • वाई – मदन भोसले (काँग्रेस – वाई)
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी शिवसेना सोडली कारण….!

News Desk

काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे संपूर्ण देश हरला हा कोणता तर्क आहे ?

News Desk

Prithviraj Chavan Exclusive | उदयनराजे भोसले किमान २ लाख मतांनी पराभूत होतील !

News Desk