नवी दिल्ली | केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)चे संचालक आलोक वर्मा यांनी केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालावर उत्तर दिलेले उत्तर मीडियामध्ये लीक झाल्याबद्दल बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, ‘तुम्ही कोणीही सुनावणीसाठी लायक नाही‘, असे खडेबोल सुनावले आहे.
'We don't think anyone of you deserves a hearing', said CJI Ranjan Gogoi on alleged leak of documents to media https://t.co/mnmQU80xru
— ANI (@ANI) November 20, 2018
'Court is not a platform for anyone to say anything. We will set it right,' CJI Gogoi says while pointing out allegations levelled by CBI DIG Manish Kumar Sinha. https://t.co/b0j76Mpr5M
— ANI (@ANI) November 20, 2018
वर्मा यांच्या सीव्हीसीचा अहवाल आणि त्यावर वर्मा यांना उत्तरवर आज (२० नोव्हेंबर)ला सुनावणी होणार होती. परंतु सुनावणी दरम्यान वर्माची बाजू वकिल फली नरीमन यांनी मांडली. यानंतर खंडपीठानेआलोक वर्मा यांनी सादर केलेला सीलबंद लिफाफ्यातील अहवाल मीडियात कसा लीक झाला, यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
CBI director Alok Verma's counsel Fali Nariman says article that was published was Verma’s reply to CVC during the inquiry and not the reply filed in Supreme Court. CJI Ranjan Gogoi hands over another article in a cover as well as a newspaper to Nariman. Next hearing on Nov 29
— ANI (@ANI) November 20, 2018
आलोक वर्मा यांना सोमवारी (१९ नोव्हेंबर)ला त्यांचे उत्तर सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयमध्ये अंतर्गत संघर्ष टोकाला पोहचला आहे. वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या विरोधात वर्मा यांनी याचिका दाखल केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.