HW News Marathi

Search Results for: केरळ

देश / विदेश

झारखंडमध्येही आता सीबीआयला चौकशीसीठी निर्बंध

News Desk
झारखंड | महाराष्ट्रा पाठोपाठ झारखंड राज्यानेही आता सीबीआयला राज्यात चौकशीसाठी निर्बंध आणले आहेत. सीबीआयला चौकशीसाठीची सामान्य संमती झारखंड सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे...
देश / विदेश

भाजपला आणखी एक धक्का, NDAमधून ‘या’ पक्षाचाही काढता पाय

News Desk
नवी दिल्ली | भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागल्याचे दिसून येत आहे. आधी शिवसेना, नंतर अकाली दल आणि गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर...
महाराष्ट्र

दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठी नाही, सत्यजित तांबेंची आदित्य ठाकरेंकडे नाराजी

News Desk
मुंबई | देशातील ८ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ने गौरवण्यात आले आहे. देशात ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलेल्या किनाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकही समुद्र किनारा नाही...
देश / विदेश

NIA च्या पथकांनी अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना केले जेरबंद

News Desk
नवी दिल्ली | अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे भारतातील जाळे उद्ध्वस्त करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून NIA मोठी कारवाई करण्यात आली आहे. NIA च्या पथकांनी पश्चिम बंगाल...
Covid-19

कोझिकोड विमान अपघाताच्या चौकशीकरिता ५ सदस्यीय समितीची स्थापना

News Desk
नवी दिल्ली | केरळमधील कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरुन घसरून भीषण अपघात झाला. हे विमान क्रॅश होताच चक्क विमानाचे दोन तुकडे झाले. दरम्यान,...
देश / विदेश

राज्यातील पूरस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री यांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा

News Desk
मुंबई | आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा चुकीच अर्थ काढू नका – देवेंद्र फडणवीस

News Desk
नाशिक | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर. या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली...
देश / विदेश

पद्मनाभस्वामी मंदिराचं व्यवस्थापन आता राजघराण्याकडे

News Desk
कोच्ची | देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराची...
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी हे २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार चर्चा

News Desk
मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१६ जून) आणि उद्या (१७ जून) देशातील २१ राज्यातील...
देश / विदेश

पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सलग २ दिवस होणार चर्चा 

News Desk
नवी दिल्ली | देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. शुक्रवारी (१२ जून) देशातील कोरोनाबाधितांचा आकडा चक्क ३ लाखांच्या पार गेला आहे. तर...