This is nothing but a small plea from me to you. Take out a little time and give me a listen. pic.twitter.com/fcOA3qPH8i
— Sunil Chhetri (@chetrisunil11) June 2, 2018
त्यामुळे छेत्री यांनी हा भावनिक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन प्रक्षेकांना स्टेडियमकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संघ फिफा रॅँकिंगमध्ये ९७ व्या स्थानी आहे. भारत आणि चीन तैपईचा ५ – ० असा पराभव करत, तर कर्णधार सुनील छेत्री यांनी तीन गोल मारत हॅटट्रिक मारत संघाला विजयी मिळवून देण्यात सिंहाचा वाट उचलला. कोहली म्हणतो, ‘ सुनील माझा चांगला मित्र आहे. आपण सर्वांनी फुटबॉल संघाने घेतलेल्या कष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर यायला हवे. सर्वच खेळांवर प्रेम करणारा देश म्हणून भारताचे नाव जगभर व्हायला हवे़’
Please take notice of my good friend and Indian football skipper @chetrisunil11‘s post and please make an effort. pic.twitter.com/DpvW6yDq1n
— Virat Kohli (@imVkohli) June 2, 2018
आपण सर्वांनी खेळाडूंसोबत उभे राहून त्यांना पाठिंबा देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. देशाचे नाव उंचवण्यासाठी खेळाडू कठोर परिश्रम करतात, असे माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी म्हटले आहे.
C’mon India… Let’s fill in the stadiums and support our teams wherever and whenever they are playing. @chetrisunil11 @IndianFootball pic.twitter.com/xoHsTXEkYp
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 3, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.