HW News Marathi
क्रीडा

‘भारत आर्मी’ अॅडलेड येथे दाखल, जडेजा-भुवनेश्वर कुमारने दिली भेट

नवी दिल्ली | कोणत्याही संघांचा सामाना सुरु असताना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे चाहते कायमच हजर असतात. अशा चाहत्यांच्या टीम असतात. इंग्लंडच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘बार्मी-आर्मी’ ही इंग्लंडच्या चाहत्यांची टीम प्रत्येक ठिकाणी जात असते. आता भारताची ‘भारत आर्मी’ अॅडलेडला दाखल झाली असून या आर्मीला भारतीय क्रिकेट संघातील रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी भेट दिली.

अॅडलेड ओव्हल येथे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी ६ ते १० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अॅडलेड कसोटीनंतर १४ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना होणार आहे. तिसरा सामना मेलबर्न येथे २६ डिसेंबरला तर चौथा सामना सिडनी येथे ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

swarit

सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू नरसिंग यादवने घेतली आठवलेंची भेट

News Desk

क्रिकेट घोटाळ्याप्रकरणी फारुख अब्दुलांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

swarit