नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही देशातमध्ये क्रिकेटच्या एक दिवसीय मालिका सामने सध्या सुरू आहेत. या सामन्या दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सर्पराज अहमदने दक्षिण आफ्रिका टीमचा खेळाडू अँडिले फेलुक्वायोवर वर्णद्वेषीची टिप्पणी केली होती. यामुळे आयसीसीने अहमदवर चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर ४ सामन्या करिता पाकच्या टीमची धुरा आता शोएब मलिककडे सोपवण्यात आली आहे.
Pakistan captain Sarfaraz Ahmed suspended for 4 matches after accepting that he was in breach of ICC’s Anti-Racism Code for Participants following the incident where he aimed a comment at South Africa's Andile Phehlukwayo during 2nd ODI against South Africa on Tuesday. (file pic) pic.twitter.com/r2FbHAPb1x
— ANI (@ANI) January 27, 2019
पाकने दक्षिण आफ्रिका टीमसाठी २०४ धावांचे लक्ष ठेवले होते. हे लक्ष गाठण्यासाठी असताना ८० धावांवर ५ बाद झाले होती. टीमला सावरत मैदानात डुसेर आणि फेलुक्वायो यांनी दमदार खेळी करत विजय मिळवला. या सामन्यात ३७ व्या षटकात सर्फराजने केलेली वर्णद्वेषी टिप्पणी स्टम्प्समधील माइकमध्ये रेकॉर्ड झाली. यानंतर टिप्पणीवर वाद भडला.
JUST IN: Pakistan captain Sarfaraz Ahmed has been handed a four-match suspension for breaching ICC's Anti-Racism Code.
DETAILS ⏬https://t.co/7lCs3FiYpp pic.twitter.com/OWpwV6lJ4w
— ICC (@ICC) January 27, 2019
नेमके काय म्हणाला सर्फराज
सर्फराज ऊर्दूत म्हणाला,” अबे काले तेरी अम्मी आज कहाँ बैठी है? क्या पर्वाके आया है आज? ( तुझ्या आईने आज कोठे प्रार्थना केली की तू चांगली कामगिरी करत आहेस?)” सर्फराजचे हे वाक्य कॉमेंटेटर्सना कळले नाही आणि त्यांनी रमीझ राजाला अर्थ विचारला. त्यावर याचे भाषांतर करणे अवघड असल्याचे सांगत पाकिस्तानी टीमला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु स्टम्प्समधील माइकमध्ये रेकॉर्ड ही वर्णद्वेषी टिप्पणी रेकॉर्ड झाली.
Sarfaraz Ahmed to Andile Phehlukwayo:
"abbay kaale teri Ami kahan bethi hoyi hain aaj, kya parhwa kay aya hai aaj"
"black man wheres your mother sat? What have you asked your mother to pray for you today?"#SAvPAK pic.twitter.com/vw6yuE73OE
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) January 22, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.