Featured अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘मविआ’ आक्रमक; विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
मुंबई | राज्याचे हिवाळी अधिवेशना (winter session maharashtra) सुरू होऊन आठवडा उलटला आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेंकांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन...