राजकारणसिद्धार्थ कॉलनीतील वीजपुरवठा पूर्ववत सुरू, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेशNews DeskJune 23, 2018 by News DeskJune 23, 20180621 मुंबई | चेंबूर च्या सिद्धार्थ कॉलनीतील वीज बिलाच्या थकीत रक्कममुळे रिलायन्स एनर्जी ने वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे सिद्धर्थ कॉलनीतील रहिवासीयांचे हाल होत होते. या...