HW News Marathi

Tag : कोरोना व्हायरस

Covid-19

आता १० अंकांचा मोबाइल ११ अंकी करण्याच्या ट्रायने दिल्या सूचना

News Desk
मुंबई | टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने काल (३० मे) प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, देशामध्ये आता ११ अंकाच्या मोबाईल नंबर वापर करण्याच्या...
Covid-19

देशात कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक २६५ जणांचा मृत्यू, तर ११ हजार २६४ जण कोरोनामुक्त

News Desk
मुंबई | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार ९६४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर देशात २४ तासात २६५ जणांचा...
Covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने जनतेला पत्र

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या सत्रातील कार्यकाळाला आज (३० मे) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी जनतेला पत्र लिहिले असून...
Covid-19

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार !

News Desk
मुंबई | कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा...
Covid-19

चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे केले स्वागत

News Desk
मुंबई | पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे,...
Covid-19

जागतिक आरोग्य संघटनेवर संपूर्णपणे चीनचे नियंत्रण, WHO सोबतचे अमेरिकेने संबंध तोडले | डोनाल्ड ट्रम्प

News Desk
मुंबई | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटना (WHO) सोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला मोठी मदत करत असतानाही...
Covid-19

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट देणार। उद्धव ठाकरे

News Desk
मुंबई । कोविड १९ व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था...
Covid-19

बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे!

News Desk
मुंबई। बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा...
Covid-19

आज एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना डिस्चार्ज, तर राज्यात कोरोनाच्या ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू

News Desk
मुंबई। कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई...
Covid-19

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील कर्तव्ये पार पाडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण !

News Desk
मुंबई | कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधीत कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५०...