महाराष्ट्रमहागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलसोबत आता घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वाढAprnaMarch 22, 2022June 3, 2022 by AprnaMarch 22, 2022June 3, 20220375 रतात पेट्रोल-डिझेलमध्ये ८० पैशांनी वाढ झाली. तसेच आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे....
देश / विदेशयुक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागून जखमी, रुग्णालयात उपचार सुरू; व्हीके सिंग यांची माहितीAprnaMarch 4, 2022June 3, 2022 by AprnaMarch 4, 2022June 3, 20220411 युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ४ मंत्र्यांना शेजारील देशात पाठवले आहे....
देश / विदेशयुक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यूAprnaMarch 1, 2022June 3, 2022 by AprnaMarch 1, 2022June 3, 20220408 या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव नवीन शेखरप्पा असे असून हा कर्नाटकमधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे....
देश / विदेशयुक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री जाणार, पंतप्रधानांचा निर्णयAprnaFebruary 28, 2022June 3, 2022 by AprnaFebruary 28, 2022June 3, 20220362 विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील चार मंत्री युक्रेन लगतच्या देशात जाणार आहेत....
देश / विदेशUNSCमध्ये रशियाविरोधात ‘व्हिटो पॉवर’चा वापर, जाणून घ्या…नेमके काय आहेAprnaFebruary 26, 2022June 3, 2022 by AprnaFebruary 26, 2022June 3, 20220511 रशियाने युक्रेनवरील हल्ला थांबवावा आणि आपले सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले. यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मांडला होता....
देश / विदेश#RussiaUkraineConflict : रशियाचा युक्रेनवर मिसाईल हल्ला; “मध्ये आलात तर महागात पडेल” – पुतीन यांची धमकीAprnaFebruary 24, 2022June 3, 2022 by AprnaFebruary 24, 2022June 3, 20220348 यापूर्वी पुतीने २१ फेब्रुवारी रोजी देशातील जनतेला रशियातील जनतेला संबोधित करताना युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुगंस्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून घोषणा केली होती....
देश / विदेशRussia-Ukraine Conflict: “सीमेवर वाढलेला तणाव चिंताजनक” भारताची UNSC बैठकीत पहिली प्रतिक्रियाAprnaFebruary 22, 2022June 3, 2022 by AprnaFebruary 22, 2022June 3, 20220446 रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी देशाला संबोधित करताना युक्रेनमधील दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली....
देश / विदेशभारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी पर्यटन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलीNews DeskFebruary 11, 2022June 3, 2022 by News DeskFebruary 11, 2022June 3, 20220419 महामारीनंतर दोन्ही देशांमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार...
Covid-19देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३४ हजार २८१ नवीन रुग्ण, तर ८९३ जणांचा मृत्यूAprnaJanuary 30, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 30, 2022June 3, 20220385 केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र,तामिळनाडू आणि गुजरातमध्ये देशातील या पाच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे....
देश / विदेशमहात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत, त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प करुया! – अजित पवारAprnaJanuary 30, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 30, 2022June 3, 20220367 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन...