HW News Marathi

Tag : मुंबई

महाराष्ट्र राजकारण

Featured “अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna
मुंबई | “अर्थसंकल्पातून मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे”, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याज्या अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget) केली...
महाराष्ट्र राजकारण

Featured अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna
मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारने आज पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget )विधानसभेत सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा 2023-24 वर्ष करिता...
मुंबई

Featured मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती द्यावी; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार

Aprna
मुंबई । बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) क्षेत्रामध्ये हवेतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांसह प्रस्तावित कामांना देखील गती द्यावी, विशेषतः बांधकामे...
महाराष्ट्र मुंबई

Featured विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई  । सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला (women) पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला...
मुंबई राजकारण

Featured उपकार प्राप्त इमारतींना आकारण्यात येणारा वाढीव सेवाशुल्क कर रद्द; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna
मुंबई | मुंबईतील म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रुपये 665.50 रद्द करुन जुन्या दराने 250 रुपयेच आकारण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्र

Featured महिला सक्षमीकरणास प्राधान्य! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई । राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च...
महाराष्ट्र

Featured कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे; दीपक केसरकरांची पत्रकार परिषदेत माहिती

Aprna
मुंबई। राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या (College Teacher) विविध मागण्यांबाबत गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली. यामुळे  महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत...
महाराष्ट्र

Featured राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई । राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये लोकायुक्त विधेयक, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा, महाराष्ट्र राज्य व्यापार उद्योग गुंतवणूक यासारखे महत्त्वाचे विधेयके या अधिवेशनात येणार असून  हे...
देश / विदेश मुंबई राजकारण

Featured अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान ‘या’साठी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Aprna
मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. केजरीवाल...
महाराष्ट्र

Featured महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई । केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbanand Sonowal) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन,...