HW News Marathi

Tag : अजित पवार

देश / विदेश

महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत, त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प करुया! – अजित पवार

Aprna
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन...
महाराष्ट्र

शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण – आदिती तटकरे

Aprna
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काल कोल्हापूर येथे श्री अंबाबाईचे दर्शन घेतले, त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्या बोलत होत्या....
महाराष्ट्र

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna
इंदापूर तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १८ शीघ्र प्रतिसाद वाहनांचे लोकार्पण...
Covid-19

पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होणार! – अजित पवार

Aprna
महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...
Covid-19

राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीवर चर्चाच झाली नाही! – अजित पवार

Aprna
अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री मास्क वापरण्यासंदर्भात आग्रही आहेत...
देश / विदेश

भारतीय सैन्य दलात योगदान देणारे महाराष्ट्रातील ‘परम विशिष्ट सेवा पदक’, ‘शौर्य पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Aprna
भारतीय सैन्य दलात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पदक विजेत्या अधिकारी, जवानांच्या कामगिरीचा, कर्तृत्वाचा सार्थ अभिमान...
महाराष्ट्र

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या ६५० कोटीच्या निधीस मंजुरी – अजित पवार

Aprna
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे वित्तीय मर्यादेत अतिरिक्त २७० कोटींची भर...
महाराष्ट्र

मुंबई शहर जिल्हा वार्षिक योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी

Aprna
राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मंजूर...
महाराष्ट्र

चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याला ५० कोटी अतिरिक्त निधी देणार – अजित पवार

News Desk
अमरावती जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेत सायन्सस्कोर मैदान विकास, मेळघाटातील तीन गावांत सौर ऊर्जाधारित वीजपुरवठा ही कामे राबविण्यात आली....
Covid-19

खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करा! – अजित पवार

Aprna
पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक...