महाराष्ट्र‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा! – नाना पटोलेAprnaApril 12, 2022June 3, 2022 by AprnaApril 12, 2022June 3, 20220355 ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी सोमय्या यांच्याबरोबर भाजपाचीही चौकशी करुन कडक कारवाई झाली पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले....
महाराष्ट्रNIS विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाAprnaApril 12, 2022June 3, 2022 by AprnaApril 12, 2022June 3, 20220345 न्यायालयाने काल किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता....
महाराष्ट्रसोमय्यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल, उद्या चौकशीला हजर राहण्याचे समन्सAprnaApril 12, 2022June 3, 2022 by AprnaApril 12, 2022June 3, 20220370 किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या गायब आहेत, अशी माहिती गृहविभागाने दिली आहे....
महाराष्ट्रकिरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाAprnaApril 11, 2022June 3, 2022 by AprnaApril 11, 2022June 3, 20220345 आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी पैसे गोळा करत मदत निधी उभा केला होता...
महाराष्ट्रमेहुल चोक्सीप्रमाणे नील आणि किरीट सोमय्या देखील देश सोडून पळून गेले?, राऊतांचा सवालAprnaApril 11, 2022June 3, 2022 by AprnaApril 11, 2022June 3, 20220313 राजभवनाची उरलीसुरली लाज देखील राहणार नाही. मुंबई पोलिसांनी सोमय्या जिथे कुठे असतील ना तिथून त्यांना लवकरता लवकर पकडा," असे राऊत म्हणाले....
महाराष्ट्रINS विक्रांतसाठी जमा केलेले पैसे कुठे गेले? संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोलNews DeskApril 6, 2022June 3, 2022 by News DeskApril 6, 2022June 3, 20220284 द काश्मीर फाईलपेक्षाही 'INS विक्रांत फाईल' ही फाईल मोठी असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे....