HW News Marathi

Tag : आयएनएस विक्रांत

महाराष्ट्र

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा! – नाना पटोले

Aprna
‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी सोमय्या यांच्याबरोबर भाजपाचीही चौकशी करुन कडक कारवाई झाली पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले....
महाराष्ट्र

NIS विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aprna
न्यायालयाने काल किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता....
महाराष्ट्र

सोमय्यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल, उद्या चौकशीला हजर राहण्याचे समन्स

Aprna
किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या गायब आहेत, अशी माहिती गृहविभागाने दिली आहे....
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aprna
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी पैसे गोळा करत मदत निधी उभा केला होता...
महाराष्ट्र

मेहुल चोक्सीप्रमाणे नील आणि किरीट सोमय्या देखील देश सोडून पळून गेले?, राऊतांचा सवाल

Aprna
राजभवनाची उरलीसुरली लाज देखील राहणार नाही. मुंबई पोलिसांनी सोमय्या जिथे कुठे असतील ना तिथून त्यांना लवकरता लवकर पकडा," असे राऊत म्हणाले....
महाराष्ट्र

INS विक्रांतसाठी जमा केलेले पैसे कुठे गेले? संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

News Desk
द काश्मीर फाईलपेक्षाही 'INS विक्रांत फाईल' ही फाईल मोठी असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे....