HW News Marathi

Tag : पुणे

महाराष्ट्र

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात यांना पुन्हा संधी मिळणार का?

News Desk
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा रमेश थोरात यांना संधी मिळणार का? याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे....
Covid-19

‘वर्क फ्रॉम नेचर’, ‘वर्क विथ नेचर’ संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी

Aprna
कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे....
महाराष्ट्र

‘प्लॅस्टिक बॉटल द्या, चहा-वडापाव खा’; पिंपरी चिंचवड महापालिकेचा भन्नाट उपक्रम

Aprna
'प्लॅस्टिक बॉटल द्या आणि चहा-वडापाव खा' या उपक्रमाअंतर्गत काही ठरावीक ठिकाणच्या वडापाव विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकच्या बॉटल दिल्यास त्या बदल्यात ग्राहकांना मोफत चहा आणि वडापाव खाण्यास मिळणार...
महाराष्ट्र

कृती आणि संशोधनाच्या दिशेने स्मार्ट शहरे आणि शिक्षण (SAAR) कार्यक्रमाचा प्रारंभ

Aprna
देशातील १५ प्रमुख स्थापत्य आणि नियोजन संस्था या स्मार्ट शहरे अभियानासोबत सोबत काम करतील आणि स्मार्ट शहरे अभियानाद्वारे हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे दस्तऐवजीकरण करतील....
महाराष्ट्र

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Aprna
अवघ्या महिन्याभरापूर्वी सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते....
महाराष्ट्र

 ‘अनाथांची माय’ काळाच्या पडद्याआड! सिंधुताई सपकाळ यांचं निधन, सर्व स्तरांतून मोठी हळहळ

Aprna
'अनाथांची माय' अशी देशातच नव्हे तर जगभरात ओळख असलेल्या सिंधुताई या असंख्य लोकांचा आधार आणि प्रेरणास्थान होत्या....
Covid-19

ओमायक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय! – राजेश टोपे

Aprna
कोविडचा संसर्ग वाढल्यास उपचारासाठी आवश्यक औषधांची उपलब्धता तातडीने करून देण्यात येईल. पात्र नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा त्वरीत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले....
Covid-19

दोन लसमात्रा न घेणाऱ्यांना शासकीय व खाजगी आस्थापनात प्रवेश नाही! – अजित पवार

Aprna
ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे....
Covid-19

नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्यायला भाग पाडू नका! – अजित पवार

Aprna
पुण्याचा पोझिटिव्हिटी रेट हा १८ टक्क्यावर आहे, ही चिंताजनक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले....
महाराष्ट्र

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचा चंचू प्रवेश

Aprna
भाजपच्या प्रदीप कंद यांनी विजय मिळवला आहे. त्यांना ४०५ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली....