Featured संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष
मुंबई | पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज ( 22 ऑगस्ट) पीएमएलए न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी राऊतांना...