HW News Marathi

Tag : मध्य रेल्वे

मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk
मुंबई | गेल्या तीन-चार दिवसापासून जोरादार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यानंतर मध्य रेल्वेने बुधवारी (३ जुलै) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे....
मुंबई

LIVE Rain Update : पावसाच्या संततधारेमुळे संपूर्ण मुंबई जलमय, रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

News Desk
मुंबई | सलग तीन दिवस पावसाची संततधारीमुळे मुंबईच्या तिन्ही मार्गावर रेल्वे लाईन विस्कळीत झाली आहे. मुंबईत आज (१ जुलै) पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील...
मुंबई

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk
मुंबई | दुरुस्तीच्या विविध कामांसाठी उद्या रेल्वेच्या तीन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या ब्लॉकदरम्यान माटुंगा ते मुलुंडदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर...
मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस…रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत

News Desk
मुंबई | मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने आज (२८ जून) दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकीवर...
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण-ठाकुर्लीदरम्यान सिग्नलमध्ये बिघाड

News Desk
मुंबई । सलग दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत....
मुंबई

पाचव्या दिवशीही मध्य रेल्वेचा खोळंबा

News Desk
मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (१४ जून) सलग पाचव्या दिवशी विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेचा विलंब झाला आहे. कल्याणहून...
मुंबई

सलग चौथ्या दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk
मुंबई | सलग चौथ्या दिवशी देखील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहूनमुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक आज (१३ जून) १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू...
मुंबई

मध्य रेल्वेचा सलग तिसऱ्या दिवशी देखील खोळंबा

News Desk
मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (१२ जून) विस्कळीत झाली आहे. सलग तिसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या १०...
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

News Desk
मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (११ जून) विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेत...
मुंबई

पहिल्या पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली, मध्य-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk
मुंबई । राज्यभरात दुष्काळ आणि उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा मिळाला आहे. मुंबईत काल (१० जून) ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत...