राजकारणरणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणारNews DeskMarch 19, 2019June 16, 2022 by News DeskMarch 19, 2019June 16, 20220399 मुंबई | राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश उद्या (२० मार्च) प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह मोहिते-पाटील हे उद्या दुपारी...