Featured पत्राचाळ प्रकरणात नवीन ट्विस्ट; ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तत्कालीन कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख
मुंबई | पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Case) ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर 4 हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या आरोपपत्रात माजी...