राजकारणफडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशातswaritOctober 28, 2018 by swaritOctober 28, 20180483 बीड | सरकारने राज्यात दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून सर्व माहिती सरकारी फायलीतून मंत्रालयातपर्यंत पोहचविण्याच आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यामध्ये सगळे मंत्री दुष्काळी दौरा करण्यास...