अश्विन शुद्ध दशमीलाच ‘विजयादशमी’ असे म्हणतात. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते जाते आणि दहाव्या दिवशी ‘विजयादशमी’ साजरी करण्यात येते....
श्री कालरात्री देवीमाता श्री आदिमाया आदिशक्ती दुर्गा परमेश्वरीच्या नवदुर्गा अवतारातील सातवे रूप आहे. या देवीचा वर्ण गडद काळा असून ती तीन नेत्रांची आहे. ही देवी...
दुर्गा देवीचे हे तिसरे स्वरूप शांती देणारे आणि कल्याणकारी आहे. देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून या रुपाला चंद्रघंटा असे म्हणतात. देवीच्या कृपेमुळे साधकांना...