#Aurangabad : मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधितून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर
मुंबई | औरगाबादजवळ मालगाडीखाली चिरडून मृत झालेल्या १६ मजुरांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या मृत कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायत्ता...