HW News Marathi

Tag : babari masid

महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती – अबू आझमी

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत, असे वक्तव्य...
महाराष्ट्र

बाबरीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा आनंद काय घेताय? – संजय निरुपम

News Desk
मुंबई | राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल (३ मार्च) विधानसभेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा...
महाराष्ट्र

सगळेच दोषी सुटले आणि बाबरी फाईल बंद, मग बाबरी पाडली कोणी? – सामना

News Desk
मुंबई | बाबरी प्रकरणात सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचं फार खळखळ न करता किंवा माथी भडकवण्याचे उद्योग न करता सर्वांनीच स्वागत करायला...
महाराष्ट्र

राम जन्मभूमीच्या संघर्षातील नेत्यांवरील ठपका पुसला गेला!

News Desk
मुंबई | बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा आज (३० सप्टेंबर) तब्बल २८ वर्षांनी निकाल लागला. बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले...
देश / विदेश

६ डिसेंबरला बाबरी मशीद जादूने पाडण्यात आली होती का? ओवीसींची संतप्त प्रतिक्रिया

News Desk
नवी दिल्ली | बाबरी मशीद प्रकरणात लखनऊतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (३० सप्टेंबर) निकाल दिला आहे.या प्रकरणात ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच,बाबरी...
देश / विदेश

या निर्णयामूळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वचनबद्धता सिद्ध होते- लालकृष्ण अडवाणी

News Desk
लखनऊ | आज गेली अनेक वर्ष बाबरी मशीदचा प्रतिक्षेत राहीलेला प्रश्न सुटला आहे. बाबरी मशीद प्रकरणी लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली...
देश / विदेश

बाबरी मशीद विध्वंस हा रचलेला कट की कारसेवकांचा राग ? आज लागणार निकाल

News Desk
नवी दिल्ली | सीबीआय न्यायालय अयोध्येत डिसेंबर, १९९२ रोजी बाबरी मशिदीच्या रचना तोडल्याच्या वादग्रस्त प्रकरणात आज ३० सप्टेंबर निर्णय देणार आहे. या प्रकरणात भाजपचे अनेक...