HW News Marathi

Tag : Balasaheb Thorat

देश / विदेश

“राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी होतील,” नाना पटोलेंचा विश्वास

Aprna
काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांचा उमेदवारी अर्ज आज दुपारी सादर करण्यात आला...
व्हिडीओ

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, Raut यांचा आरोप

News Desk
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला...
व्हिडीओ

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, Raut यांचा आरोप

News Desk
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला...
महाराष्ट्र

देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू! – बाळासाहेब थोरात

News Desk
मुंबई | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ व २ जून...
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू! – मुख्यमंत्री

Aprna
शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं...
व्हिडीओ

चंद्रकांत पाटलांवर बोलणं म्हणजे…! – Balasaheb Thorat

News Desk
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील खांबे या छोट्याशा गावात जाऊन...
महाराष्ट्र

पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर द्या! – बाळासाहेब थोरात

Aprna
संगमनेर येथे टंचाई आढावा बैठक संपन्न...
महाराष्ट्र

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालिसा’चा वाद! – बाळासाहेब थोरात

Aprna
‘हनुमान चालीसा’ राजकीय मुद्दा बनवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न....
महाराष्ट्र

लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा! – मुख्यमंत्री

Aprna
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिके...
विधानसभा निवडणूक २०१९

जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार, Satyajeet पराभव

News Desk
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे...