विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बीड शहरातील पंचशील नगर रस्त्याचे बोगस काम झाल्याची तक्रार करून देखील कारवाई झाली नाही....
नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक नंबरचे स्थान मिळवले असून, महा विकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. असा उल्लेख देखील धनंजय मुंडे यांनी केला...
शासनाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने, नियमावली जाहीर करत निर्बंध लादले आणि शाळा महाविद्यालय बंद केले. मात्र, दुसरीकडे अशा धार्मिक अन् राजकीय कार्यक्रमाला हजारोची गर्दी कोरोनाला...
भाजपच्या काळात आलेली कामे रद्द झाली असून नव्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मे महिन्यात नवीन लोकप्रतिनिधी च्या सांगण्यावरून ही कामे आणली असल्याचे धनंजय मुंडे म्हणले...
संस्थेत सुरू असलेल्या वादामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आणि प्रशासक नेमण्यासाठी ४ जानेवारी रोजी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे....
रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गॅंग झाली आहे. परळीत, बारामतीत आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयाने दिला आहे...
गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी चक्क मयत महिलेचे प्रेत, तहसील कार्यालयासमोर ठेवले आहे. ही खळबळजनक घटना बीडच्या केज शहरात घडलीय....