व्हिडीओसमन्सनंतर Sanjay Raut आक्रमक, कानडी संघटनांना राज्यातून छुपा पाठिंबाNews DeskNovember 29, 2022 by News DeskNovember 29, 20220332 संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं समन्स बजावला आहे. 2018 मध्ये त्यांनी बेळगावात सीमावादावरून प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. यावरून आता त्यांना समन्स बजावण्यात आले आहे....