“ठाकरे सरकारने आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”, भाजपची सरकारला मागणी
मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. केंद्राने राज्यांकडे आरक्षणाचा मुद्दा सोपवला आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप आमने-सामने उभे...