HW Marathi

Tag : Buldhana

व्हिडीओ

Featured फडणवीसांच्या जलयुक्त शिवारची SIT चौकशी होणार म्हणून ‘हा’ शेतकरी अख्ख्या गावाला पेढे वाटणार !

News Desk
कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारनं फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला....
महाराष्ट्र राजकारण

Featured ‘फसवी कर्जमाफी’ शेतकऱ्याने लावला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा फ्लेक्स…

News Desk
बुलढाणा | महाराष्ट्रात सरकार कोणाचही असो शेतकऱ्यांचा मुद्दा हा प्रत्येक पक्षाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.शेतकऱ्यांना अनेक आश्वासन आणि अनेक वचनं दिली जातात परंतु त्याचं गोष्टी जेव्हा...
व्हिडीओ

Featured ‘स्वाभीमानी’चे आत्मक्लेष आंदोलन! रविकांत तुपकर यांनी स्वत:ला घेतले जमीनीत गाडून…

News Desk
अतिपावसामुळे जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना त्वरित मोबदला द्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात मोताळा तालुक्यातील परडा शिवारात शेतातच स्वत:ला...
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

Featured बुलढाण्यात आजपासून 21 ऑगस्टपर्यंत ‘लॉकडाऊन’

News Desk
बुलडाणा | राज्यभरात कोरोनाची स्थिती गंभीर होत जात असताना याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात आजपासून (२१ जुलै) पुढचा महिनाभर लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात...
महाराष्ट्र राजकारण

Featured रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांनी केली दुधाने अंघोळ

News Desk
बुलडाणा | दुधाचा दर हा पाण्याच्या बाटली पेक्षा कमी झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे दुधाला पाच रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी बुलडाण्यात आज...
महाराष्ट्र

Featured बुलडाण्यात बैलांची दुधाने आंघोळ घालत स्वाभिमानी संघटना आंदोलनात सहभागी

News Desk
बुलडाणा | सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला १० रुपये अनुदान द्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे...
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

Featured धक्कादायक ! बुलढाण्यात संग्रामपूरमध्ये ४७ जणांची ‘क्वारंटाईन पंगत’

News Desk
बुलढाणा | बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर येथे गुरुवारी (११ जून) पार पडलेल्या एका लग्न समारंभात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या लग्न समारंभात कोरोना पॉझिटिव्ह एका...
महाराष्ट्र राजकारण

Featured अस्वलाच्या हल्ल्यात २ व्यक्ती ठार, आपल्या पिलांच्या मृत्यूचा घेतला बदला

News Desk
बुलढाणा | मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग वनपरीक्षेत्र सोनाळामधील खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथील २ व्यक्तींवर अस्वलाने हल्ला केला. या हल्य्याने दोघांचाही जागीच मुत्यू...
महाराष्ट्र

Featured लोणार सरोवराचे पाणी लाल गुलाबी होण्याचे कारण काय?

News Desk
बुलढाणा | जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या बुलढाणाच्या लोणार सरोवरात एक आश्चर्यकारण बदल घडला आहे. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोणार सरोवराकडे कुणी फिरकलं नाही. लॉकडाऊनमध्ये...
Covid-19 महाराष्ट्र

Featured आज तीन रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला कोरोना मुक्त

News Desk
बुलडाणा। कोरोना विषाणूने सर्वांना अस्वस्थ करून सोडले आहे. सुरूवातीच्या काळात कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांच्या यशासाठी ‘गो.. गो.....