HW News Marathi

Tag : Congress

देश / विदेश

अखेर बीएस येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk
बंगळुरू । भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी (२६ जुलै) कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात त्यांना मुख्यमंत्री पदाची आणि...
मुंबई

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk
मुंबई | मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार...
व्हिडीओ

Harshavardhan Patil Congress | हर्षवर्धन पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

swarit
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधान आले आहे. या भेटीदरम्यान...
महाराष्ट्र

लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे !

News Desk
मुंबई । लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची! सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर...
महाराष्ट्र

विधानसभेसाठी आता काँग्रेस राज्यभर घेणार विभागवार बैठका

News Desk
मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्र काँग्रेसची...
व्हिडीओ

Balasaheb Thorat Congress | भाजपला बकासुरासारखी सत्तेची हाव लागली आहे !

News Desk
कर्नाटकमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुमारस्वामी सरकारविरोधात सुरु असलेले नाराजी नाट्य आता अखेर संपुष्टात आले आहे. कर्नाटक विधानसभेत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू न...
व्हिडीओ

Rahul gandhi| राहुल गांधींकडून देशाला काय अपेक्षा आहेत ?

News Desk
आज देशामध्ये अनेक घडामोडी घडत असताना काँग्रेस निश्चितच संकटात आहे . कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार कोसळले , इकडे दिल्ली मध्ये काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित...
देश / विदेश

भाजपश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडू !

News Desk
नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामींचे जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार काल (२३ जुलै) कोसळले आहे. भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’च्या यशानंतर आता भाजपने काँग्रेसची सरकार असलेल्या मध्य...
देश / विदेश

कश्मीरप्रश्नी विरोधक आक्रमक, संसदेतून केले वॉक आऊट

News Desk
नवी दिल्ली | कश्मीरप्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या मुद्यावर देशाचे राजकारण चांगलेच...
महाराष्ट्र

मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कायम ?

News Desk
मुंबई । काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तोडगा निघाला असला तरी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षावर मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. मुंबई काँग्रेसला अध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार...