HW Marathi

Tag : corona

देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

Featured #CoronaVirus | ‘कोरोना’शी लढण्यासाठी टाटांकडून आणखी १००० कोटींची मदत जाहीर

News Desk
नवी दिल्ली | ‘कोरोना’विरुद्ध लढाईत प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहे. देशातील राजकीय नेते, धार्मिक संस्था, कलाकार मंडळी, स्वयंसेवी संस्था, उद्योगपती आपापल्यापरीने हातभार लावत आहेत. याच...
कोरोना दिल्ली देश / विदेश

Featured कोरोनाशी लढण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा ..

Arati More
दिल्ली| जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे,भारतासुद्धा सध्या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. देशावरील आर्थिक संकट फार मोठे आहे,त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात  आले आहे....
देश / विदेश राजकारण

Featured बाहेर फिरताना हटकल्याने मुजोर तरुणाने थेट पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर चढवली दुचाकी

News Desk
मुंबई | देशात ‘कोरोना’चा वाढत संसर्ग लक्षात घेता पुढचे २१ दिवस पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. इतके कडक आदेश असूनही अद्याप...
देश / विदेश राजकारण

Featured कोरोनामूळे नाईलाजास्तव घरी बसलेल्या रेल्वेतील कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार मिळणार

rasika shinde
नवी दिल्ली | संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा काल (२४ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरम्यान, दिल्लीतही रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, जर...
मुंबई राजकारण

Featured फ्लिपकार्टसेवा काही काळासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

rasika shinde
मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान,...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured राजकीय नेत्यांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, घरी राहूनच गुढीपाडवा साजरा करण्याचे आवाहन

rasika shinde
मुंबई | एकीकडे कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५७० असून महाराष्ट्राचा आकडा ११२ झाला आहे. परंतु, आज (२५ मार्च) गुढीवाडव्याच्या...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured ‘मी घरी बसणार, मी कोरोनाला हरवणार’,आरोग्यमंत्र्यांचा विश्वास

rasika shinde
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हवरुन नागरिकांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचार...
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

rasika shinde
मुंबई | कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured गावात जास्त घोळक्याने लोक आले तर गावकऱ्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी

rasika shinde
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचार बंदी ३१ मार्चपर्यंत लागू केली आहे. तसेच, नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करुनही काही लोक घरातून...
मुंबई राजकारण

Featured फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा मृत्यू कोरोनामूळे झाला नव्हताच…

rasika shinde
मुंबई | राज्यात आत्तापर्यंत कोरोनामूळे ४ जणांना मृत्यू झाला आहे. परंतु, तसे नसून कोरोनामूळे राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आलेल्या फिलिपिन्सच्या नागरिकाचा काल...