नितेश राणेंचा दावा खोटा, बीकेसीतील जम्बो रुग्णालयाबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण
मुंबई | महाराष्ट्रात विशेषत: मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढायला लागली तेव्हा सरकारने बीकेसी येथे जम्बो...