HW News Marathi

Tag : Coronavirus

महाराष्ट्र

ठाण्यात रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेची ‘अबोली रिक्षा’

swarit
ठाणे | महाराष्ट्रात सद्यस्थितीला कोरोनाबाधितांचा आकडा हा १५९ वर पोहोचला आहे. तासागणिक रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. परंतु, राज्य सरकार, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच डॉक्टरर्स,...
महाराष्ट्र

राज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी; खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय

swarit
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक...
महाराष्ट्र

परळीतील हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना ‘नाथ प्रतिष्ठान’चा मदतीचा हात

swarit
परळी | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला,...
देश / विदेश

कोरोना व्हायरस संबंधी माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

swarit
मुंबई | कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. परंतू, देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये...
मुंबई

डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास होणार कारवाई

swarit
मुंबई | राज्यात काही ठिकाणी डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत...
महाराष्ट्र

लोकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे

swarit
मुंबई | महाराष्ट्रात लॉकडाऊन जरी केला असला तरी अत्यावश्यक सेवा सुरुच आहेत. भाजीपाला, औषधे, दुध या सगळ्यांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. परंतु, त्यांनीही पुरेशी...
महाराष्ट्र

ए.सीचा वापर न करता नैसर्गिक हवा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit
मुंबई | कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला असून महाराष्ट्रातील संचार बंदी ही ३१ मार्चच्या पुढे नेत १५ एप्रिलपर्यंत करण्यातत आली आहे....
देश / विदेश

महाभारतात कृष्ण सारथी होता, कोरोनाच्या युद्धात १३० कोटी महारथी आहेत

swarit
नवी दिल्ली | कोरोनाने जगाला वेठीस धरले आहे. २३ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. आज (२५ मार्च)...
देश / विदेश

कोरोनाशी दोन करण्यासाठी खेळाडूंची मदत

swarit
मुंबई | कोरोना जोरदार फटका देशातील सर्वच स्तरावरील बाबींना लागला आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या मॅचही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, बीसीसीआयलाही याचा फटका बसला आहे....
महाराष्ट्र

खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई होणार

swarit
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश जरी लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक सेवा हा सुरुच आहेत. जिल्ह्यातील, शहरांतील सरकारी, खासगी सर्व रुग्णालये आणि त्यातील कर्मचारी रुग्णांची...