HW News Marathi

Tag : Covid 19

Covid-19

कोविड विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

Aprna
सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी सतर्क राहण्याच्या सूचना...
Covid-19

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा! – डॉ. नितीन राऊत

Aprna
ओमायक्रॉनचे वाढते संक्रमण व कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता एम्स प्रशासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले....
Covid-19

नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्यायला भाग पाडू नका! – अजित पवार

Aprna
पुण्याचा पोझिटिव्हिटी रेट हा १८ टक्क्यावर आहे, ही चिंताजनक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले....
Covid-19

आमदार रोहीत पवार कोरोनाची लागण; फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

Aprna
राज्यातील अनेक राजकीय नेते, मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे....
Covid-19

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा! – दिलीप वळसे पाटील

Aprna
आंबेगाव, शिरूर तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा...
Covid-19

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna
कोविड प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य...
महाराष्ट्र

ओमायक्रॉनचा धोका वाढल्यास राज्यात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते! – अजित पवार

Aprna
इथून पुढे मी कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, अशा इशारा अजित पवार यांनी दिला....
Covid-19

कोरोना रुग्ण वाढल्यास पश्चिम बंगालसारखा महाराष्ट्रालाही निर्णय घ्यावा लागेल! – विजय वडेट्टीवार

Aprna
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे पाहाता मुंबईसंदर्भातील लोकलबाबत लवकरात लवकर कठोर निर्णय असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे....
Covid-19

मुंबईतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद; BMC निर्णय

Aprna
देशभरात आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरुवात झाली....
Covid-19

राज्यात राजेश टोपेंच्या उपस्थितीत जालनातून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

Aprna
राज्यात जवळपास राज्यात जवळपास ८ हून अधिक लाख मुलांनी कोविन अॅपवर १ जानेवारीपासून लसीकरणासाठी नोंदी सुरू करण्यात आली होती....