महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस द्या, ठाकरे सरकारची केंद्राकडे मागणी
नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढल्याने ४५ वर्षांवरील प्रत्येकाला महाराष्ट्रात कोरोनाची लस दिली जावी, असा प्रस्तावच महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे दिला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या...