INX Media Case : पी. चिदंबरम यांना दिलासा नाहीच, पुढील सुनावणी शुक्रवारी
नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळ्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही तूर्तास दिलासा मिळू शकला...