HW News Marathi

Tag : Devendra fadanvis

राजकारण

प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा न्यायालयाचा दणका

News Desk
मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबई विशेष न्यायालयाकडून मोठा दणका दिला आहे. दर...
महाराष्ट्र

पिण्याच्या पाण्यावरुन विधानसभेत गदारोळ, कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब

News Desk
मुंबई | राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण १०० टक्के भरले असतानाही नियोजन झालेले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा हा सावळागोंधळ निर्माण झाल्याचा आरोप...
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात ओबीसींसाठी २० हजार कोटींची तरतूद करावी !

News Desk
मुंबई | “२०२१ साली होणा-या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य व केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे बजेटमध्ये ओबीसीसाठी आर्थिक तरतूद करावी त्यासोबतच...
महाराष्ट्र

विरोधी पक्षांतील नेत्यांनाही वाटते, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत !

News Desk
मुंबई | “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सर्वांच्या पाठिंब्याने ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. विरोधी पक्षांतील...
राजकारण

या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही !

News Desk
मुंबई | “किडनी घ्या पण, बियाणे द्या”, अशी करुण मागणी करणाऱ्या हिंगोलीच्या नामदेव पतंगे यांचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९अन्वये...
राजकारण

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तमाम वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न !

News Desk
मुंबई । राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१७ जून) सुरुवात झाली आहे. तर मंगळवारी (१८ जून) राज्य सरकारकडून आपला अखेरचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प...
राजकारण

शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्याला मुख्यमंत्री देखील राहणार उपस्थित

News Desk
मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापन केली. शिवसेनेचा आज (१९ जून) ५३ वा वर्धापन दिन आहे. सायन येथील षण्मुखानंद...
राजकारण

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल ! 

News Desk
मुंबई । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे १९ जून १९६६ रोजी यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेचा आज ५३ वा वर्धापनदिन आहे. याच, पार्श्वभूमीवर आज (१९ जून) शिवसेनेचे...
राजकारण

राज्य मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलेले ‘ते’ ६ मंत्री नाराज ?

News Desk
मुंबई | बहुचर्चित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (१६ जून) पार पडला आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह...
महाराष्ट्र

आता विरोधी पक्षनेता निवडताना तो भाजपमध्ये येणार नाही याची काळजी घ्या !

News Desk
मुंबई | “आता विरोधी पक्षनेता निवडताना तो भाजपमध्ये येणार नाही याची काळजी घ्या”, असा टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना लगावला आहे. माजी...