करुणा शर्मा प्रकरणी कोणत्याही प्रकारचे खाजगी साहित्य प्रसिद्ध/प्रकाशित करण्यास उच्च न्यायालयाचे निर्बंध!
मुंबई। करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपानंतर आता परळी येथून पत्रकार परिषद घेत विविध कॉल रेकॉर्ड, व्हाट्सअप्प चाट यासारखे साहित्य प्रसिद्धीस देणार असल्याचे जाहीर केले आहे....