HW News Marathi
व्हिडीओ

Satej Patil Vs Dhananjay Mahadik| सतेज पाटील ठरणार किंगमेकर ?आमचं ठरलयं पार्ट २..!

आपल्या महाराष्ट्रात काका- पुतणे आणि राजकारण यांचं अगदी घनिष्ठ नातं आहे . अगदी उदाहरन द्यायची असतील तर शरद पवार आणि अजित पवार , बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे , आप्पा महाडिक आणि धंनजय महाडिक .. तशीच एक काका- पुतण्याची जोडी येणाऱ्या विधानसभेत पाहायला मिळणार आहे . आपल्या हक्काची जागा ,अगदी निवडून येण्याची पूर्ण क्षमता असतानाही आपल्या पुतण्यासाठी देणारे कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील आणि त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील .. सतेज पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण यंदा त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कॉंग्रेसचे तिकिटावर लढवतील असा मेळाव्यात स्पष्ट करण्यात आलय..यामागे दोन महत्वाची कारण असू शकतात .. पहिलं कारण म्हणजे विधानपरिषदेवर आमदार असल्यानं विधानसभा निवडणूक लढवता येणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतलीये त्यामुळे सतेज पाटील विधानसभा लढवत नाहीयेत . आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यानी भाजपमध्ये याव असे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं होत , त्यामुळे सध्याच्या पक्षांतराच्या गर्दीमध्ये रुतुराज पाटलांनी हे बंड करून भाजपमध्ये जाऊ नये हे दुसरं कारण असू शकेल. #SatejPatil #RuturajPatil #SanjayMandalik #DhananjayMahadik #Shivsena #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंडे बहीण भावांत पुन्हा होणार चुरशीची लढत!

Manasi Devkar

“राजकारण खूप निर्दयी असते..”, परळीत Pankaja Munde यांचे मनमोकळे भाषण

News Desk

कोण किती जातीवादी, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या!; Munde यांचे Thackeray यांना आव्हान

News Desk