कृषीयोगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईलNews DeskSeptember 12, 2018 by News DeskSeptember 12, 20180449 नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. साखरेमुळे डायबेटीस होतो, त्यामुळे ऊसाचे पीक घेऊ नका अन्य कोणतेही पीक...