HW News Marathi

Tag : editorial

महाराष्ट्र

रेशनिंगच्या दुकानात रांगा लागायच्या तशा रांगा भाजप, शिवसेनेच्या बाहेर लागल्या आहेत !

News Desk
मुंबई । लोकशाहीच्या नव्या व्याख्येत यास ‘जिवंत लोकशाही’ म्हटले जाते. या जिवंतपणाचे जरा जास्तच अजीर्ण महाराष्ट्राला झाले आहे काय? असा प्रश्न लोकांना पडू शकतो. महाराष्ट्रातून...
महाराष्ट्र

लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे !

News Desk
मुंबई । लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची! सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर...
देश / विदेश

कुलभूषण जाधवांना सोडवा, हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल!

News Desk
मुंबई । आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस तूर्त स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे ‘बूच’ लावले असा प्रचार सुरू आहे. भारताचा हा विजय असल्याचे...
देश / विदेश

हाफिज सईदला ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ !

News Desk
मुंबई | मुंबईवरील ‘26/11’ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अर्थात ही खरी...
महाराष्ट्र

आज मुंबईचा ‘शहरीबाबू’ शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल!

News Desk
मुंबई | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आजच शिवसेनेचा मोर्चा निघत आहे. या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा ‘शहरीबाबूं’नी मोठय़ा संख्येने सामील व्हावे व शेतकऱ्यांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त...
महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, मात्र महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला !

News Desk
मुंबई | काँग्रेस पक्षाला अद्यापि राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची...
देश / विदेश

काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे हेच बरे!

News Desk
मुंबई । काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरू-गांधी परिवार जबाबदार नाही, तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्ले असेच सर्व लोक जबाबदार आहेत. ज्या काँग्रेसला एक महिन्यानंतरही स्वतःचा अध्यक्ष...
महाराष्ट्र

‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’

News Desk
मुंबई । महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे भिजत घोंगडे पडले होते तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की, ‘‘युतीचे नक्की काय होणार?’’ नंतर युतीचे कोडे सुटले तेव्हा नवा...
देश / विदेश

काँगेसला एक अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना!

News Desk
मुंबई । राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा आता सार्वजनिक केला आहे. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप...
महाराष्ट्र

रथाची चाके कुठे अडकू नयेत म्हणून या शुभेच्छा!

News Desk
मुंबई । भाजप महाराष्ट्रात एका रथयात्रेचे आयोजन करीत आहे. मित्रपक्षाच्या यात्रेस शिवसेने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या रथावर मुख्यमंत्री फडणवीस स्वार होणार आहेत, अशी माहिती...