महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही !
मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या शेतकऱ्यांना २ लाखपर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. “महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले...