व्हिडीओजुळ्या बहिणींनी स्वखुशीने लग्न केलं? सोलापुरात नवरदेवाचा गुन्हा काय?Manasi DevkarDecember 5, 2022 by Manasi DevkarDecember 5, 20220567 सोलापूरच्या अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न केल्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही सुद्धा पाहिलाच असेल. या जुळ्या बहिणींशी लग्न करणारा हा तरुण नव्या संसाराला सुरुवात...