HW News Marathi

Tag : Indapur

Covid-19

इंदापूरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी करूनच तालुक्यात घेण्यात यावे !

News Desk
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात येणारे बाहेरील लोक यांची...
Covid-19

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या इंदापूरमधील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

News Desk
इंदापूर | पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये कोरोनाने पहिला बळी घेतला असून भिगवण येथील त्या कोरोनाग्रस्त महिलेचा कोरोना महाराक्षसाने गळा घोटला आहे. आज (३० एप्रिल) सकाळी उपचाराने...
Covid-19

इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

News Desk
इंदापूर | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, राज्यातील इंदापूरमध्ये एकही रुग्ण नसल्याने इंदापूरकरांना दिलासा मिळाला...
राजकारण

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग झाला सोपा ?

News Desk
इंदापूर | इंदापूर तालुक्यातील राजकारण हे वेगळ्या वळणावर असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी...
व्हिडीओ

Ajit pawar And Vilas Lande | भर सभेत अजित पवारांना विलास लांडेंचा फोन ..आणि मग ..

Arati More
भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. अखेर, राष्ट्रवादीने स्वत:चा उमेदवार न देता माजी आमदार विलास लांडे यांच्या अपक्ष उमेदवारीला बाहेरून...
विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये करणार प्रवेश

News Desk
इंदापूर | काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. हर्षवर्धन पाटील उद्या (११ सप्टेंबर) दुपारी ३...
विधानसभा निवडणूक २०१९

हर्षवर्धन पाटील आता अन्याय सहन करणार नाही

News Desk
इंदापूर | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर करत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गेल्या...
महाराष्ट्र

येत्या २७ ऑगस्टला होणार हर्षवर्धन पाटलांचा भाजपप्रवेश ? 

News Desk
मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपली असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या...
देश / विदेश

इंदापूर तालुक्यातील रुई येथे विमान कोसळले

News Desk
पुणे | इंदापूर तालुक्यात रुई येथे ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेत शिकाऊ...