HW News Marathi

Tag : Indian Constitution

व्हिडीओ

शरद पवारांच्या पत्रामुळे राज्यपालांचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता- घटनातज्ञ उल्हास बापट

News Desk
महाराष्ट्रात वारंवार राज्यपाल विरूद्ध मुख्यमंत्री हा संघर्ष पाहायला मिळतो.राज्यपाल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात का ? घटना काय सांगते? पंतप्रधाव नरेंद्र मोदी यांना शरद पवारांनी राज्यपालांची...
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या संविधानाचे रक्षक आहेत !

News Desk
मुंबई | “काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी असा आरोप केला कि पंतप्रधान मोदी संविधान उध्वस्त करतील. मात्र, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे....
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी रिपाइंची जाहीर सभा

News Desk
मुंबई | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क दादर येथे अभिवादन...
राजकारण

भाजपविरोधात रिपब्लिकन फ्रंटची स्थापना

Gauri Tilekar
मुंबई | आगामी लोकसभा तसेच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध आघाड्या उभ्या राहत असून रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि दलित पँथर यांनी एकत्र येऊन...
देश / विदेश

हिंदू-मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश मजबूत होणार नाही- रामदास आठवले

Gauri Tilekar
नवी दिल्ली | “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या आदर्श संविधानातील भारत उभा करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि...
देश / विदेश

आर्थिक निकषावर आरक्षण, केंद्रात प्राथमिक चर्चा

News Desk
नवी दिल्ली | मराठा आरक्षणावरून संपुर्ण महाराष्ट्र पेटतानाचे चित्र सध्या दिसत आहे. मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले आहेत. तरी देखील सरकारने लक्ष दिले नाही....