HW News Marathi

Tag : Mamata Banerjee

राजकारण

मला १००० % विश्वास आहे कि टीडीपी विजयी होईल !

News Desk
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार यंदा केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे....
राजकारण

मोदींच्या केदारनाथ यात्रेमुळे आचारसंहितेचे उल्लंघन टीएमसीची आयोगाकडे तक्रार

News Desk
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय उत्तराखंड दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान मोदींनी काल (१८ मे) केदारनाथचे दर्शन घेऊन...
राजकारण

अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठविली अब्रुनुकसानीची नोटीस

News Desk
कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (१५ मे)...
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाचा राजीव कुमार यांना धक्का, हटविली अटकेवरील स्थगिती

News Desk
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या अटकेला दिलेली स्थगिती हटवली आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामिनासाठी उच्च वा कनिष्ठ...
राजकारण

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

News Desk
नवी दिल्ली | “भाजप पश्चिम बंगालला आपल्या इशाऱ्यावर चालवू शकत नाही. पश्चिम बंगाल म्हणजे बिहार किंवा काश्मीर नाही. येथे भाजपमुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे....
देश / विदेश

आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत !

News Desk
मुंबई । पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्षाने हिंसक वळण घेतले. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवसपूर्वी म्हणजेच आजपासूनच...
राजकारण

कोलकात्यामध्ये टीएमसी-भाजप संघर्षाने घेतले हिंसक वळण

News Desk
कोलकाता | सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध टीएमसी अशी अत्यंत आक्रमक लढत सुरु आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील वारंवार पंतप्रधान मोदींविरुद्ध अत्यंत...
राजकारण

ममतांचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने केली सुटका

News Desk
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर करणाऱ्या भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांची सुटका केली आहे. ममता...
राजकारण

तुम्हाला थप्पड मारणं तर सोडाच पण साधा स्पर्श करण्याचीही इच्छा नाही !

News Desk
नवी दिल्ली | “पंतप्रधान मोदी, मला तुम्हाला लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते असे मी म्हटले होते. मी तुम्हाला थप्पड मारेन असे म्हटले नव्हते. मी तुम्हाला थप्पड...
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरु होण्यापूर्वी भाजप, टीएमसीच्या कार्यकर्त्यांची हत्या

News Desk
नवी दिल्ली | देशभरात आज (१२ मे) लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा पार पडत आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील मतदान सुरु होण्यापूर्वीच येथील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले...