“तत्कालीन फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे”, हसन मुश्रिफांचं विधान
कोल्हापूर । केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी पुनर्विचाराची याचिका फेटाळल्याने राजिक्य वातावरण तापलं आहे. सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये वादविवाद सुरु झाले आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस...