“भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे” कुसुमाग्रजांना स्मरून राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त पूर्वसंध्येला एक ट्विट करत नागरिकांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये...