विकास कामांमध्ये राजकारण नको, अजित पवारांची मेट्रो कारशेडवर प्रतिक्रिया
मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचा आदेश दिले आहेत. यामुळे ठाकरे सरकारला न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने...