कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती
मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे...