अनिल देशमुखांना १०० दिवस ED कस्टडी अन् जेलमध्ये रहावे लागेल- किरीट सोमय्या
मुंबई। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. ईडी चौकशी प्रकरणात अनिल देशमुखांपाठोपाठ कुणाचा नंबर याबाबतची नावेच...